१७ जून जन्म
- १९८१ : शेन वॉटसन — ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
- १९७३ : लिएंडर पेस — भारतीय टेनिसपटू — पद्म भूषण, पद्मश्री, खेलरत्न, ऑलम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेते
- १९२० : फ्रांस्वा जेकब — फ्रेंच जीवशास्त्रज्ञ — नोबेल पारितोषिक
- १९१२ : नित्यानंद महापात्रा — भारतीय पत्रकार आणि राजकारणी
- १९०३ : रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड — चॉकोलेट चिप कुकीचे निर्माते
- १९०३ : ज्योती प्रसाद अग्रवाला — भारतीय कवी, नाटककार आणि दिग्दर्शक
- १९०३ : बाबूराव विजापुरे — संगीतशिक्षक
- १८९८ : कार्ल हेर्मान — जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
- १८६७ : जॉनरॉबर्ट ग्रेग — लघुलेखन पद्धतीचे शोधक
- १७०४ : जॉन के — फ्लाइंग शटलचे शोधक
- १२३९ : एडवर्ड (पहिला) — इंग्लंडचा राजा