२००१:— अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम - आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९७५:— ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.
१९७१:— द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
१९५२:— पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
१९५०:— बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.