१७ एप्रिल जन्म - दिनविशेष

  • जागतिक हिमोफिलिया दिन

१९७७: दिनेश मोंगिया - भारतीय क्रिकेटपटू
१९७२: मुथय्या मुरलीधरन - श्रीलंकन क्रिकेटपटू
१९६१: गीत सेठी - बिलियर्डसपटू
१९५१: बिंदू - चित्रपट अभिनेत्री
१९४५: भंवरलाल शर्मा - भारतीय राजकारणी, राजस्थानचे आमदार (निधन: ९ ऑक्टोबर २०२२)
१९२७: चंद्रा शेखर - भारताचे ८वे पंतप्रधान (निधन: ८ जुलै २००७)
१९१८: सुनील जना - भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार - पद्मा भूषण, पद्मश्री (निधन: २१ जून २०१२)
१९१६: सिरिमाओ बंदरनायके - जगातील पहिल्या महिला तर श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान (निधन: १० ऑक्टोबर २०००)
१८९७: निसर्गदत्त महाराज - अद्वैत तत्त्वज्ञानी (निधन: ८ सप्टेंबर १९८१)
१८९१: यशवंत रामकृष्ण दाते - कोशकार (निधन: २१ मार्च १९७३)
१८३७: जे. पी. मॉर्गन - अमेरिकन सावकार (निधन: ३१ मार्च १९१३)
१८२०: अलेक्झांडर कार्टराईट - बेसबॉलचे जनक (निधन: १२ जुलै १८९२)
१७६५: धीरान चिन्नमलाई - भारतीय सैनिक (निधन: ३१ जुलै १८०५)
१७३४: ताक्सिन - थाई राजा (निधन: ७ एप्रिल १७८२)
१४७८: संत सूरदास - हिंदी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024