२५ ऑक्टोबर - दिनविशेष
२००९:
बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.
१९९९:
दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बूकर पारितोषिक दुसऱ्यांदा मिळाले.
१९९४:
ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६२:
युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९५१:
स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली.
पुढे वाचा..
८४०:
यकब इब्न अल-लेथ अल-सैफर - सफारीड राजघराण्याचे संस्थापक
१९५२:
मिरियम स्पिटेरी डेबोनो - माल्टा देशाच्या ११व्या अध्यक्ष
१९४५:
टेमसुला एओ - भारतीय कवी आणि लेखक (निधन:
९ ऑक्टोबर २०२२)
१९४५:
अपर्णा सेन - भारतीय अभिनेत्री, निर्माती आणि पटकथालेखिका - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९३७:
डॉ. अशोक रानडे - संगीत समीक्षक (निधन:
३० जुलै २०११)
पुढे वाचा..
२०२२:
मोहम्मद अब्बास अन्सारी - भारतीय इस्लामिक धर्मगुरू आणि राजकीय कार्यकर्ते (जन्म:
१७ ऑगस्ट १९३६)
२०१२:
जसपाल भट्टी - भारतीय अभिनेते - पद्म भूषण (जन्म:
३ मार्च १९५५)
२००९:
चित्तरंजन कोल्हटकर - अभिनेते (जन्म:
१४ जानेवारी १९२३)
२००३:
हेमू अधिकारी - भारतीय क्रिकेटपटू (जन्म:
३१ जुलै १९१९)
२००३:
पांडुरंगशास्त्री आठवले - स्वाध्याय परिवाराचे संस्थापक, अध्यात्मिक गुरु - पद्म विभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म:
१९ ऑक्टोबर १९२०)
पुढे वाचा..