३१ डिसेंबर - दिनविशेष
१९९९:
बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
१९८५:
युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.
१९५५:
जनरल मोटर्स वर्षातून अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.
१९४४:
दुसरे महायुद्ध - हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१८७९:
थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.
पुढे वाचा..
१९६५:
लक्ष्मण शिवरामकृष्णन - भारतीय क्रिकेटपटू
१९४८:
डोना समर - अमेरिकन गायिका (निधन:
१७ मे २०१२)
१९३७:
अँथनी हॉपकिन्स - वेल्श अभिनेते
१९३४:
अमीर मुहम्मद अकरम अववान - भारतीय लेखक, कवी आणि विद्वान
१९२६:
सय्यद जहूर कासिम - भारतीय सागरी जीवशास्त्रज्ञ - पद्म भूषण, पद्मश्री (निधन:
२० ऑक्टोबर २०१५)
पुढे वाचा..
२०१२:
अन्नपूर्णा महाराणा - भारतीय स्वतंत्रसैनिक (जन्म:
३ नोव्हेंबर १९१७)
१९९७:
छोटा गंधर्व - स्वरराज, गायक आणि अभिनेते (जन्म:
१० मार्च १९१८)
१९९३:
झवेद गमझखुर्डिया - जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष (जन्म:
३१ मार्च १९३९)
१९८६:
मंत्री राजनारायण - केंद्रीय आरोग्य
१९७१:
विक्रम साराभाई - भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म:
१२ ऑगस्ट १९१९)
पुढे वाचा..