२०२२:
रिजनल कॉमप्रेहेंसीव इकनॉमिक पार्टनरशीप - (Regional Comprehensive Economic Partnership) हा ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, न्यूझीलंड, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या आशिया-पॅसिफिक राष्ट्रांमधील मुक्त व्यापार करार असून, जगातील सर्वात मोठा व्यापार गट तयार झाला.
१९३२:
सकाळ वृत्तपत्र - डॉ. नारायण परुळेकर यांनी सुरु केले.
१९२३:
स्वराज्य पार्टी - चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापना केली.
१९०८:
ललित कलादर्श - संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे नाटक कंपनी स्थापन केली.
१९००:
मित्रमेळा - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापना केली.
पुढे वाचा..
१९८१:
लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी - भारतीय मार्शल आर्टिस्ट (निधन:
२१ जुलै २०१३)
१९५८:
प्रदीप पटवर्धन - भारतीय अभिनेते (निधन:
९ ऑगस्ट २०२२)
१९५६:
मार्क आर. ह्यूजेस - हर्बालाइफ कंपनीचे स्थापक (निधन:
२१ मे २०००)
१९५१:
नाना पाटेकर - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९५०:
दीपा मेहता - भारतीय-कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका
पुढे वाचा..
२००९:
रामाश्रेय झा - शास्त्रीय संगीतकार, वादक - संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म:
११ ऑगस्ट १९२८)
१९९६:
ओरापिन चैयाकन - थायलंड देशाच्या संसदेवर निवडून आलेलय पहिल्या महिला (जन्म:
६ मे १९०४)
१९८९:
दिनकर साक्रीकर - समाजवादी विचारवंत व पत्रकार
१९७५:
शंकरराव किर्लोस्कर - भारतीय उद्योजक, साहित्यिक व चित्रकार (जन्म:
८ ऑक्टोबर १८९१)
१९६६:
व्हिन्सेंट ऑरिओल - फ्रेंच प्रजासत्ताक देशाचे अध्यक्ष, वकील आणि राजकारणी (जन्म:
२७ ऑगस्ट १८८४)
पुढे वाचा..