९ ऑगस्ट - दिनविशेष
२०२२:
४४वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड - उझबेक बुद्धिबळ ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्दुसत्तोरोव यांनी स्पर्धा जिंकली.
१९६५:
सिंगापूर - मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
१९४५:
दुसरे महायुद्ध - अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर अणुबाँब टाकला.
१९२५:
चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.
१८९२:
थॉमस एडिसन - यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.
पुढे वाचा..
१९९३:
दीपा करमरकर - भारतीय जिम्नॅस्ट - पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार
१९९१:
हंसिका मोटवानी - भारतीय अभिनेत्री
१९७५:
महेश बाबू - भारतीय अभिनेते आणि निर्माते
१९५३:
जीन तिरोळे - फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार
१९३९:
रोमानो प्रोडी - इटली देशाचे ५२वे पंतप्रधान, शैक्षणिक आणि राजकारणी
पुढे वाचा..
२०२२:
प्रदीप पटवर्धन - भारतीय अभिनेते (जन्म:
१ जानेवारी १९५८)
२०२२:
माया थेवर - भारतीय राजकारणी, खासदार (जन्म:
१५ ऑक्टोबर १९३४)
२०१५:
कायर किन्हाण्णा राय - भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी (जन्म:
८ जून १९१५)
२०१२:
आनंदा दासानायके - श्रीलंकेचे राजकारणी (जन्म:
१६ एप्रिल १९२०)
२००३:
आर. शिवगुरुनाथन - श्रीलंकन पत्रकार, वकील आणि शैक्षणिक (जन्म:
७ ऑक्टोबर १९३१)
पुढे वाचा..