९ जून - दिनविशेष
२००७:
बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.
२००६:
फुटबॉल विश्वकप - १८वी फुटबॉल विश्वकप स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली.
२००१:
भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपतीने फ्रेन्च टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.
१९९७:
सुखोई-३० के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.
१९७५:
ब्रिटनमधील लोकसभेच्या (House of Commons) कामकाजाचे दूरचित्रवाणीवरुन थेट प्रसारण सुरू झाले.
पुढे वाचा..
१९८५:
सोनम कपूर - अभिनेत्री
१९८१:
अनुष्का शंकर - भारतीय-इंग्लिश सतार वादक आणि संगीतकार
१९७७:
अमिशा पटेल - भारतीय अभिनेत्री
१९७५:
अँड्र्यू सायमंड्स - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (निधन:
१४ मे २०२२)
१९४९:
किरण बेदी - भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी
पुढे वाचा..
६८:
नीरो - रोमन सम्राट (जन्म:
१५ डिसेंबर ३७)
२०२२:
अस्लम आझाद - भारतीय राजकारणी, बिहारचे आमदार (जन्म:
१२ डिसेंबर १९४८)
२०२२:
रेकंदर नागेश्वर राव - भारतीय अभिनेते आणि चिकित्सक - पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
२०११:
एम. एफ. हुसेन - भारतीय चित्रकार व दिग्दर्शक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म:
१७ सप्टेंबर १९१५)
१९९५:
एन. जी. रंगा - स्वातंत्र्यसैनिक आणि शेतकरी चळवळीतील नेते (जन्म:
७ नोव्हेंबर १९००)
पुढे वाचा..