ठळक गोष्टी
  • घटना - ३१ ऑक्टोबर १९८४ — पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
  • ३१ ऑक्टोबर विशेष दिन — राष्ट्रीय एकता दिन
  • सुविचार — समस्येला समानार्थी शब्द संधी आहे (लेखक: हेन्री केलर)
  • निधन - ३१ ऑक्टोबर २०२२ — जमशेद जीजी इराणी — टाटा स्टीलचे प्रसिद्ध उद्योगपती आणि स्टील मॅन ऑफ इंडिया. — पद्मभूषण (जन्म: २ जून १९३६)
  • घटना - ३१ ऑक्टोबर १९२० — नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
  • सुविचार — ज्यांना स्वतःच काही करायचे नाही त्यांना मदत करण्यात अर्थ नाही ज्याला वर जायची इच्छाच नाही त्याला तुम्ही शिडीवर चढवू शकणार नाही (लेखक: अँड्रय़ू कर्णिगी)
  • सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

९ जून जन्म

  • १९८५: सोनम कपूर
  • १९८१: अनुष्का शंकर
  • १९७७: अमिशा पटेल
  • १९७५: अँड्र्यू सायमंड्स (निधन: १४ मे २०२२ )
  • १९४९: किरण बेदी
  • १९३१: नंदिनी सत्पथी (निधन: ४ ऑगस्ट २००६ )
  • १९१२: वसंत देसाई (निधन: २२ डिसेंबर १९७५ )
  • १८४५: गिल्बर्ट इलियट-मरे-क्यंनमॉंड (निधन: १ मार्च १९१४ )