९ जून निधन - दिनविशेष


६८: नीरो - रोमन सम्राट (जन्म: १५ डिसेंबर ३७)
२०२२: अस्लम आझाद - भारतीय राजकारणी, बिहारचे आमदार (जन्म: १२ डिसेंबर १९४८)
२०२२: रेकंदर नागेश्वर राव - भारतीय अभिनेते आणि चिकित्सक - पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
२०११: एम. एफ. हुसेन - भारतीय चित्रकार व दिग्दर्शक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: १७ सप्टेंबर १९१५)
१९९५: एन. जी. रंगा - स्वातंत्र्यसैनिक आणि शेतकरी चळवळीतील नेते (जन्म: ७ नोव्हेंबर १९००)
१९९३: सत्येन बोस - बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक (जन्म: २२ जानेवारी १९१६)
१९८८: गणेश भास्कर अभ्यंकर - अभिनेते
१९८२: मिर्झा नासीर अहमद - भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु (जन्म: १६ नोव्हेंबर १९०९)
१९४६: राम (सातवा) - थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा (जन्म: २० सप्टेंबर १९२५)
१९००: बिरसा मुंडा - आदिवासी स्वातंत्र्यसैनिक (जन्म: १५ नोव्हेंबर १८७५)
१८७०: चार्ल्स डिकन्स - इंग्लिश कादंबरीकार व लेखक (जन्म: ७ फेब्रुवारी १८१२)
१८३४: पं. विल्यम केरी - अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक (जन्म: १७ ऑगस्ट १७६१)
१८२०: फ्रेडरिका सोफिया विल्हेल्मिना - प्रशियाची विल्हेल्मिना (जन्म: ७ ऑगस्ट १७५१)
१७१६: बंदा सिंग बहादूर - शीख सेनापती (जन्म: १६ ऑक्टोबर १६७०)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024