२० सप्टेंबर जन्म - दिनविशेष


१९४९: प्रयार गोपालकृष्णन - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (निधन: ४ जून २०२२)
१९४९: महेश भट्ट - चित्रपट दिग्दर्शक
१९४६: मार्कंडेय काटजू - भारतीय वकील आणि न्यायमूर्ती
१९४४: रमेश सक्सेना - क्रिकेटपटू
१९४२: राजिंदर गोयल - भारतीय क्रिकेटपटू, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे (निधन: २१ जून २०२०)
१९३४: सोफिया लाॅरेन - इटालियन चित्रपट अभिनेत्री
१९३४: राजिंदर पुरी - भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार (निधन: १६ फेब्रुवारी २०१५)
१९२५: राम (सातवा) - थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा (निधन: ९ जून १९४६)
१९२३: अक्किनेनी नागेश्वर राव - भारतीय अभिनेते आणि निर्माते - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: २२ जानेवारी २०१४)
१९२२: द. ना. गोखले - चरीत्र वाङ्मयाचे संशोधक (निधन: २७ जून २०००)
१९२१: पनानमल पंजाबी - क्रिकेटपटू
१९११: श्रीराम शर्मा - भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते (निधन: २ जून १९९०)
१९०९: गुलाबदास ब्रोकर - गुजराती लेखक व समीक्षक - पद्मश्री (निधन: १० जून १९०६)
१८५३: राम (पाचवा) - थायलँडचा राजा (निधन: २३ ऑक्टोबर १९१०)
१६०८: जीन-जॅक ऑलिअर - फ्रेंच धर्मगुरू, सोसायटी ऑफ सेंट सल्पिसचे संस्थापक (निधन: २ एप्रिल १६५७)
१४८६: आर्थर - वेल्सचे राजकुमार (निधन: २ एप्रिल १५०२)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024