२० सप्टेंबर - दिनविशेष
२०१७:
मारिया चक्रीवादळ - या वादळामुळे पोर्तो रिकोमध्ये किमान २,९७५ लोकांचे निधन.
२००१:
दहशतवादाविरुद्ध युद्ध - अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्यासाठी लढा देण्याची घोषणा केली.
१९९०:
दक्षिण ओसेशिया - देशाने जॉर्जियापासून आपले स्वातंत्र्य घोषित केले.
१९७७:
संयुक्त राष्ट्र - व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
१९६५:
बुर्कीची लढाई - १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय सैन्याने डोगराई ताब्यात घेतले.
पुढे वाचा..
१९४९:
प्रयार गोपालकृष्णन - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (निधन:
४ जून २०२२)
१९४९:
महेश भट्ट - चित्रपट दिग्दर्शक
१९४६:
मार्कंडेय काटजू - भारतीय वकील आणि न्यायमूर्ती
१९४४:
रमेश सक्सेना - क्रिकेटपटू
१९४२:
राजिंदर गोयल - भारतीय क्रिकेटपटू, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे (निधन:
२१ जून २०२०)
पुढे वाचा..
२०१५:
जगमोहन दालमिया - भारतीय उद्योजक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) २६वे अध्यक्ष (जन्म:
३० मे १९४०)
२०१४:
अशोक केळकर - भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म:
२२ एप्रिल १९२९)
१९९७:
अनुप कुमार - चित्रपट अभिनेते (जन्म:
९ जानेवारी १९२६)
१९९६:
रुबेन कामांगा - झांबिया देशाचे १ले उपाध्यक्ष, सैनिक आणि राजकारणी (जन्म:
२६ ऑगस्ट १९२९)
१९९६:
दगडू मारुती पवार - कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत
पुढे वाचा..