२२ एप्रिल - दिनविशेष
- जागतिक पृथ्वी दिन
- रमजान ईद
१९९७:
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९७७:
टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला.
१९७०:
पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
१९४८:
अरब-इस्त्रायल युद्ध - अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.
१०५६:
क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.
पुढे वाचा..
१९४५:
गोपाळकृष्ण गांधी - भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी
१९४४:
स्टीव्ह फॉसेट - अमेरिकन वैमानिक, ग्लोबल फायर या फुग्यातून पॅसिफिक महासागर एकट्याने उड्डाण करून न थांबता ओलांडणारे पहिले व्यक्ती (निधन:
३ सप्टेंबर २००७)
१९२९:
अशोक केळकर - भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन:
२० सप्टेंबर २०१४)
१९२९:
उषा किरण - चित्रपट अभिनेत्री (निधन:
९ मार्च २०००)
१९१६:
कानन देवी - भारतीय अभिनेत्री आणि गायिका (निधन:
१७ जुलै १९९२)
पुढे वाचा..
२०१३:
जगदीश शरण वर्मा - भारताचे २७ वे सरन्यायाधीश (जन्म:
१८ जानेवारी १९३३)
२०१३:
लालगुडी जयरामन - व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक - पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म:
१७ सप्टेंबर १९३०)
२००३:
बळवंत गार्गी - पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार (जन्म:
४ डिसेंबर १९१६)
१९९४:
रिचर्ड निक्सन - अमेरिकेचे ३७वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:
९ जानेवारी १९१३)
१९८४:
अँसेल ऍडम्स - अमेरिकन लँडस्केप छायाचित्रकार (जन्म:
२० फेब्रुवारी १९०२)
पुढे वाचा..