११ एप्रिल - दिनविशेष
१९९९:
अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.
१९९२:
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
१९८६:
हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.
१९७९:
युगांडाचे हुकूमशहा इदी अमीन सत्ता सोडून पळून गेले.
१९७६:
ऍपल कंपनीचे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.
पुढे वाचा..
१९५१:
रोहिणी हटंगडी - अभिनेत्री
१९३७:
रामनाथन कृष्णन - लॉनटेनिस खेळाडू
१९२०:
एमिलियो कोलंबो - इटलीचे ४०वे पंतप्रधान (निधन:
२४ जून २०१३)
१९१०:
अँटोनियो डी स्पिनोला - पोर्तुगाल देशाचे १४वे राष्ट्राध्यक्ष, जनरल आणि राजकारणी (निधन:
१३ ऑगस्ट १९९६)
१९०८:
मसारू इबुका - सोनी कंपनीचे सहसंस्थापक (निधन:
१९ डिसेंबर १९९७)
पुढे वाचा..
२०१५:
जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड - भारतीय लष्करचे (जन्म:
६ जुलै १९३३)
२०१२:
अहमद बेन बेला - अल्जेरियाचे पहिले अध्यक्ष (जन्म:
२५ डिसेंबर १९१६)
२००९:
विष्णू प्रभाकर - भारतीय लेखक व नाटककार - पद्मा भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म:
२१ जून १९१२)
२००३:
सीसिल हॉवर्ड ग्रीन - टेक्सास इन्स्ट्रूमेंटचे स्थापक (जन्म:
६ ऑगस्ट १९००)
२०००:
कमल रणदिवे - भारतीय शास्त्रज्ञ, कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ - पद्म भूषण (जन्म:
८ नोव्हेंबर १९१७)
पुढे वाचा..