१० एप्रिल
घटना
-
२०२४:
इस्रायल-हमास युद्ध
— गाझामध्ये इस्त्रायली हवाई हल्ल्यात हमासचे अध्यक्ष इस्माईल हनीयेह यांच्या तीन मुलांचे निधन.
-
१९७०:
— पॉल मेकार्टनीने व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणास्तव द बीटल्स सोडण्याचे जाहीर केले.
-
१९१२:
— इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरवात केली.
अधिक वाचा: १० एप्रिल घटना
जन्म
-
४०१:
थियोडॉसियस दुसरा
— पवित्र रोमन सम्राट
-
१९७५:
टेरेंस लुईस
— भारतीय नर्तक आणि कोरिओग्राफर
-
१९५२:
नारायण राणे
— भारतीय राजकारणी
-
१९३२:
किशोरी आमोणकर
— भारतीय शास्त्रीय गायक
-
१९३१:
किशोरी आमोणकर
— शास्त्रीय गायिका
-
१९२७:
एम. के. वैणू बाप्पा
— भारतीय खगोलशास्त्रज्ञ
-
१९१७:
जगजितसिंह लयलपुरी
— भारतीय राजकारणी
-
१९०१:
डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ
— अर्थशास्त्रज्ञ
-
१८९७:
प्रफुल्लचंद्र सेन
— पश्चिम बंगालचे ३रे मुख्यमंत्री
-
१८९४:
घनश्यामदास बिर्ला
— भारतीय उद्योगपती — पद्म विभूषण
-
१८८०:
सर सी. वाय. चिंतामणी
— स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार
-
१८४७:
जोसेफ पुलित्झर
— हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक
-
१८४३:
रामचंद्र भिकाजी गुंजीकर
— मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक
-
१८२९:
विल्यम बूथ
— इंग्रजी धर्मोपदेशक, द सॅल्व्हेशन आर्मीचे सह-संस्थापक
-
१७५५:
डॉ. सॅम्यूअल हानेमान
— होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक
-
१६५६:
रेने लेपेज डी सेंट-क्लेअर
— रिमोस्की देशाचे फ्रेंच-कॅनेडियन संस्थापक
अधिक वाचा: १० एप्रिल जन्म
निधन
-
२०००:
दादासाहेब वर्णेकर
— संस्कृत पंडित
-
१९९५:
मोरारजी देसाई
— भारताचे ४थे पंतप्रधान
-
१९६५:
पंजाबराव देशमुख
— विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक
-
१९४९:
बिरबल सहानी
— पुरावनस्पती शास्त्रज्ञ
-
१९३७:
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर
— ज्ञानकोशकार
-
१९३१:
खलील जिब्रान
— लेबनॉन-अमेरिकन कवी, लेखक व कलाकार
-
१८१३:
जोसेफ लाग्रांगे
— इटालियन गणितज्ञ
-
१६७८:
कन्या वेणाबाई
— रामदास स्वामींची लाडकी
-
१३१७:
संत गोरा कुंभार
अधिक वाचा: १० एप्रिल निधन