१४ नोव्हेंबर जन्म - दिनविशेष

  • जागतिक मधुमेह दिन
  • राष्ट्रीय बाळ दिन

१९७४: हृषिकेश कानिटकर - क्रिकेटपटू
१९७१: ऍडम गिलख्रिस्ट - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९७१: विकास खन्ना - भारतीय शेफ आणि लेखक
१९६४: मनोजसिंग मांडवी - भारतीय राजकारणी, छत्तीसगडचे आमदार (निधन: १६ ऑक्टोबर २०२२)
१९५२: मार्क ली - अमेरिकन अंतराळवीर, पत्नी जॅन डेव्हिस सोबत अंतराळात जाणारे पहिले विवाहित जोडी
१९४८: चार्ल्स (तिसरा) - चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज, युनायटेड किंगडमचा राजा
१९४७: भारतन - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक (निधन: ३० जुलै १९९८)
१९३६: जेस ब्लॅंकोनेलसला - झेटा मासिकचे सहसंस्थापक (निधन: २३ नोव्हेंबर २००६)
१९३५: हुसेन - जॉर्डनचे राजे (निधन: ७ फेब्रुवारी १९९९)
१९३०: एडवर्ड हिगिन्स व्हाईट (दुसरे) - स्पेसवॉक करणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर (निधन: २७ जानेवारी १९६७)
१९२४: रोहिणी भाटे - कथ्थक नर्तिका (निधन: १० ऑक्टोबर २००८)
१९२२: ब्यूट्रोस ब्यूट्रोस घाली - संयुक्त राष्ट्रांचे ६ वे सरचिटणीस
१९१९: अनंत काशिनाथ भालेराव - स्वातंत्र्यसैनिक आणि लेखक (निधन: २६ ऑक्टोबर १९९१)
१९१८: मूळगावकर - चित्रकार रघुवीर (निधन: ३० ऑगस्ट १९७६)
१९०४: हेरॉल्ड लारवूड - इंग्लिश क्रिकेटपटू (निधन: २२ जुलै १९९५)
१८९१: बिरबल सहानी - पुरावनस्पती शास्त्रज्ञ (निधन: १० एप्रिल १९४९)
१८९१: फ्रेडरिक बॅंटिंग - कॅनेडियन वैद्य आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: २१ फेब्रुवारी १९४१)
१८८९: पं. जवाहरलाल नेहरू - भारताचे पहिले पंतप्रधान - भारतरत्न (निधन: २७ मे १९६४)
१८८८: मौलाना अबूल कलाम आझाद - भारताचे पहिले शिक्षणमंत्री - भारतरत्न (निधन: २२ फेब्रुवारी १९५८)
१८६३: लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड - अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (निधन: २३ फेब्रुवारी १९४४)
१७६५: रॉबर्ट फुल्टन - अमेरिकन अभियंते व संशोधक (निधन: २४ फेब्रुवारी १८१५)
१७१९: लिओपोल्ड मोत्झार्ट - ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक (निधन: २८ मे १७८७)
१६५०: विल्यम (तिसरा) - इंग्लंडचा राजा (निधन: ८ मार्च १७०२)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024