२३ फेब्रुवारी - दिनविशेष
२०१२:
इराक - देशात झालेल्या हल्ल्यांच्या मालिकेत किमान ८३ लोकांचे निधन तर २५० हून अधिक जखमी झाले.
१९९६:
कोकण रेल्वे - चिपळूण - खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ झाला.
१९६६:
सीरिया - देशात लष्करी उठाव झाला.
१९५४:
पोलिओ - अमेरिकेतील पिट्सबर्गमध्ये साल्क लसीने पोलिओविरूद्ध मुलांचे पहिले सामूहिक लसीकरण सुरू झाले.
१९४७:
आंतरराष्ट्रीय मानक संस्था (ISO) - स्थापना.
पुढे वाचा..
१९६९:
डेमंड जॉन - अमेरिकन फॅशन डिझायनर, FUBU कंपनीचे संस्थापक
१९६५:
हेलेना सुकोव्हा - झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू
१९६५:
अशोक कामटे - भारतीय शहीद पोलिस कमिशनर - अशोकचक्र (निधन:
२६ नोव्हेंबर २००८)
१९५७:
किंजरापू येराण नायडू - भारतीय राजकारणी (निधन:
२ नोव्हेंबर २०१२)
१९५४:
व्हिक्टर युश्चेन्को - युक्रेन देशाचे ३रे राष्ट्राध्यक्ष
पुढे वाचा..
२०१३:
लोटिका सरकार - भारतीय वकील आणि शैक्षणिक (जन्म:
४ जानेवारी १९२३)
२०११:
निर्मला श्रीवास्तव - भारतीय अध्यात्मिक गुरु, सहज योगच्या संस्थापिका (जन्म:
२१ मार्च १९२३)
२००९:
स्वेररे फेहन - नॉर्वेजियन वास्तुविशारद, हेडमार्क संग्रहालयाचे रचनाकार (जन्म:
१४ ऑगस्ट १९२४)
२००८:
जेनेझ ड्रनोव्हसेक - स्लोव्हेनिया देशाचे २रे अध्यक्ष (जन्म:
१७ मे १९५०)
२००६:
जॉन मार्टिन - कॅनेडियन प्रसारक, मचमुसिक कंपनीचे सहसंस्थापक
पुढे वाचा..