५ जानेवारी निधन - दिनविशेष


२०१८: असगर खान - पाकिस्तानी जनरल आणि राजकारणी (जन्म: १७ जानेवारी १९२१)
२०१३: अन्वर शमीम - पाकिस्तानी जनरल (जन्म: १ ऑक्टोबर १९३१)
२००३: गोपालदास पानसे - पखवाजवादक
१९९२: दत्तात्रय गणेश गोडसे - इतिहासकार, नाटककार व कलादिग्दर्शक (जन्म: ३ जुलै १९१४)
१९९०: रमेश बहल - चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
१९८२: सी. रामचंद्र - भारतीय संगीतकार (जन्म: १२ जानेवारी १९१८)
१९७१: पी. सी. सरकार - भारतीय जादुगार - पद्मश्री
१९६१: नारायण ताम्हनकर - बालसाहित्यिक (जन्म: ३० ऑगस्ट १८१३)
१९५२: नवाब इफ्तिखार अली खान पतौडी - ८वे पतौडी (जन्म: १६ मार्च १९१०)
१९४३: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर - अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (जन्म: १ फेब्रुवारी १८६४)
१९३९: अमेलिया इअरहार्ट - अटलांटिक महासागर एकट्याने पार करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक (जन्म: २४ जुलै १८९७)
१९३३: काल्व्हिन कुलिज - अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ४ जुलै १८७२)
१८४७: त्यागराज - कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024