सुविचार — आपले राष्ट्र महान व्हावे अशी जर तुमची इच्छा असेल तर प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे त्याशिवाय राष्ट्राची प्रगती होऊ शकणार नाही (लेखक: महात्मा गांधी)
निधन - ३० ऑक्टोबर १९९४ — स्वर्ण सिंग — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते सरदार — पद्मविभूषण (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)
सुविचार — उत्साह हा अग्नीसारखा असतो त्यात भरही घालावी लागते आणि त्यावर तीव्र नजरही ठेवावे लागते (लेखक: बेनहम)
निधन - ३० ऑक्टोबर १९७४ — बेगम अख्तर — भारतीय गायिका आणि अभिनेत्र, गझल, ठुमरी व दादरा गायनासाठी मल्लिका-ए-गझल म्हणून प्रसिद्ध
— पद्मभूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म: ७ ऑक्टोबर १९१४)
सुविचार — सर्वाधिक आनंद हा दुसऱ्यांना आनंद देण्यात असतो (लेखक: विल्यम वर्ड्सवर्थ)

१९५५:ममता बॅनर्जी— पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्या महिला मुख्यमंत्री
१९४८:फय्याज— अभिनेत्री आणि गायिका
१९४८:पार्थ सारथी शर्मा— भारतीय क्रिकेटपटू
(निधन: २० ऑक्टोबर २०१०
)
१९४१:मन्सूर अली खान पतौडी— भारतीय क्रिकेटपटू व माजी कर्णधार, वयाच्या २१व्या वर्षी भारतीय संघाचे कर्णधार आणि पतौडी संस्थानचे ९वे व शेवटचे नबाब — अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार
(निधन: २२ सप्टेंबर २०११
)
१९२८:झुल्फिकार अली भुट्टो— पाकिस्तान देशाचे ४थे राष्ट्रपती, वकील आणि राजकारणी
(निधन: ४ एप्रिल १९७९
)
१९२५:रमेश मंत्री— मराठी साहित्यिक
१९२२:मोहम्मद उमर मुक्री— विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते
(निधन: ४ सप्टेंबर २०००
)
१९१३:श्रीपाद नारायण पेंडसे— मराठी साहित्यिक
(निधन: २४ मार्च २००७
)
१९०३:हॅरोल्ड गॅटी— ऑस्ट्रेलियन नेव्हिगेटर आणि विली पोस्ट यांच्यासोबत सिंगल-इंजिन मोनोप्लेन विमानातून संपूर्ण जगाची परिक्रमा करणारे पहिले व्यक्ती
(निधन: ३० ऑगस्ट १९५७
)
१८९२:कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी— लेखक व मराठी भाषातज्ञ
(निधन: १२ जून १९६४
)
१८८३:डोम सझतोजय— हंगेरी देशाचे ३५वे पंतप्रधान, हंगेरियन जनरल आणि राजकारणी
(निधन: २२ ऑगस्ट १९४६
)
१८६९:व्यंकटेश तिरको कुलकर्णी— कन्नड साहित्यिक
१८६८:गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे— मराठी संतकवी
१८५५:किंग कँप जिलेट— अमेरिकन संशोधक व उद्योजक
(निधन: ९ जुलै १९३२
)
१८२३:जोसे मारिया इग्लेसियस— मेक्सिको देशाचे अंतरिम अध्यक्ष
(निधन: १७ डिसेंबर १८९१
)