८ ऑक्टोबर - दिनविशेष
२०२३:
BAPS स्वामीनारायण अक्षरधाम - मंदिर सुरू, जर्सीच्या रॉबिन्सविले, अमेरिका येथे आधुनिक युगातील भारताबाहेरील सर्वात मोठे हिंदू मंदिर असल्याचे म्हटले जाते.
२०१४:
थॉमस एरिक डंकन - इबोलाचे निदान झालेल्या अमेरिकेमधील पहिल्या व्यक्तीचे निधन झाले.
२००५:
काश्मीर भूकंप - ७.६ मेगावॅट भूकंपात किमान ८७ हजार लोकांचे निधन तर २०८ दशलक्ष लोक बेघर.
२००१:
अंतर्गत सुरक्षा मंत्रालय, अमेरिका (Department of Homeland Security) - सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी स्थापना केली.
१९८२:
पोलंड - देशातील सॉलिडॅरिटी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.
पुढे वाचा..
१९९७:
बेला थोर्न - अमेरिकन अभिनेत्री
१९९३:
बब्बा वॉलेस - NASCAR प्रमुख शर्यत जिंकणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन ड्रायव्हर
१९९३:
डॉ. काजल तांबे - भारतीय पशुवैद्यक
१९८३:
अभिषेक नायर - भारतीय क्रिकेट खेळाडू
१९६०:
रीड हेस्टिंग्स - अमेरिकन उद्योजक, नेटफ्लिक्सचे सहसंस्थापक
पुढे वाचा..
२०२२:
अवतार सिंग जौहल - भारतीय वंशाचे ब्रिटिश वंशवाद विरोधी प्रचारक आणि व्याख्याते (जन्म:
२ नोव्हेंबर १९३७)
२०२१:
ओवेन लुडर - इंग्रजी वास्तुविशारद, ट्रायकॉर्न सेंटर आणि ट्रिनिटी स्क्वेअरचे रचनाकार (जन्म:
७ ऑगस्ट १९२८)
२०१२:
वर्षा भोसले - भारतीय पत्रकार व पार्श्वगायिका
२०१२:
नवल किशोर शर्मा - भारतीय राजकारणी, गुजरातचे राज्यपाल (जन्म:
५ जुलै १९२५)
१९९८:
इंदिराबाई हळबे - भारतीय समाजकारणी, कोकणच्या मदर तेरेसा
पुढे वाचा..