१४ मे - दिनविशेष


१४ मे घटना

२०२२: भारताने गहू निर्यातीवर तात्काळ बंदी घातली. उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादन अंदाजापेक्षा कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
१९९७: इंदिरा गांधी भारतीय मिहिला विकास सहकारी साखर कारखाना - देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची सुरुवात नोंदणी झाली.
१९६३: कुवेत - देशाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.
१९६०: एअर इंडिया - कंपनीची मुंबई ते न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.
१९५५: वॉर्सा करार - सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा येथे झाला.

पुढे वाचा..१४ मे जन्म

१९९८: तरुणी सचदेव - लोकप्रसिध्द पेय रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार (निधन: १४ मे २०१२)
१९८४: मार्क झुकरबर्ग - फेसबुकचे सहसंस्थापक
१९८१: प्रणव मिस्त्री - भारतीय संगणक शास्त्रज्ञ
१९२६: डॉ. इंदुताई पटवर्धन - भारतीय समाजसेविका व आनंदग्रामच्या संस्थापिका (निधन: ८ फेब्रुवारी १९९९)
१९२२: फ्रांजो तुुममन - क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: १० डिसेंबर १९९९)

पुढे वाचा..१४ मे निधन

२०२२: अँड्र्यू सायमंड्स - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (जन्म: ९ जून १९७५)
२०२२: उर्वशी वैद - भारतीय-अमेरिकन LGBT कार्यकर्त्या, वकील आणि लेखिका (जन्म: ८ ऑक्टोबर १९५८)
२०२२: जगदंबा प्रसाद निगम - भारतीय राजकारणी, मध्यप्रदेशचे आमदार (जन्म: २० फेब्रुवारी १९२८)
२०१३: असगर अली इंजिनिअर - भारतीय लेखक (जन्म: १० मार्च १९३९)
२०१२: तरुणी सचदेव - लोकप्रसिध्द पेय रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार (जन्म: १४ मे १९९८)

पुढे वाचा..जून

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024