११ मार्च निधन - दिनविशेष


२००६: स्लोबोदान मिलोसोव्हिच सर्बिया - युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष (जन्म: २० ऑगस्ट १९४१)
१९९३: शाहू मोडक - हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते (जन्म: २५ एप्रिल १९१८)
१९७९: यशवंत कृष्ण खाडिलकर - संपादक
१९७०: अर्लस्टॅनले गार्डनर - अमेरिकन लेखक (जन्म: १७ जुलै १८८९)
१९६५: गौरीशंकर जोशी - गुजराथी कथाकार व कादंबरीकार (जन्म: १२ डिसेंबर १८९२)
१९५८: ओले कर्क ख्रिश्चनसेन - डॅनिश उद्योगपती, लेगो ग्रुपचे संस्थापक (जन्म: ७ एप्रिल १८९१)
१९५७: रिचर्ड ईव्हेलिन बर्ड - दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाणारे पहिले अमेरिकन वैमानिक आणि समन्वेशक
१९५५: अलेक्झांडर फ्लेमिंग - पेनिसिलीन औषधाचे निर्माते स्कॉटिश शास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: ६ ऑगस्ट १८८१)
१९०८: बेंजामिन वॉघ - इंग्लिश समाजसुधारक, लंडन सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन (London SPCC) चे संस्थापक (जन्म: २० फेब्रुवारी १८३९)
१८९४: कार्ल श्मिट - जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १३ जून १८२२)
१६८९: छत्रपती संभाजी महाराज - मराठा साम्राज्याचे २रे छत्रपती (जन्म: १४ मे १६५७)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024