१९५४:
अँजेला मेर्केल - जर्मनीच्या चॅन्सेलर
१९३०:
बाबूराव बागूल - दलित साहित्यिक (निधन: २६ मार्च २००८)
१९२७:
प्रोस्पेर इगो - औड-स्ट्रिजडर्स लेगिओनचे संस्थापक, डच कार्यकरर्ते (निधन: २३ जानेवारी २०१५)
१९२३:
जॉन कूपर - कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक (निधन: २४ डिसेंबर २०००)
१९२१:
लुई लाचेनल - अन्नपूर्णा १ शिखर पहिल्यांदा मॉरिस हेर्झॉग यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक (निधन: २५ नोव्हेंबर १९५५)
१९२०:
गॉर्डन गूल्ड - लेसरचे शोधक (निधन: १६ सप्टेंबर २००५)
१९१९:
स्नेहल भाटकर - संगीतकार (निधन: २९ मे २००७)
१९१८:
कार्लोसमनुएल अराना ओसोरिया - ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष
१९१७:
बिजोन भट्टाचार्य - भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक (निधन: १९ जानेवारी १९७८)
१८८९:
अर्लस्टॅनले गार्डनर - अमेरिकन लेखक (निधन: ११ मार्च १९७०)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025