२३ जानेवारी निधन - दिनविशेष


२०१५: प्रोस्पेर इगो - औड-स्ट्रिजडर्स लेगिओनचे संस्थापक, डच कार्यकरर्ते (जन्म: १७ जुलै १९२७)
२०१२: बिंगहॅम रे - ऑक्टोबर फिल्म्सचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (जन्म: १ ऑक्टोबर १९५४)
२०१०: पं. दिनकर कैकिणी - शास्त्रीय गायक (जन्म: २ ऑक्टोबर १९२७)
१९९९: जय प्रित्झकर - हयात कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (जन्म: २६ ऑगस्ट १९२२)
१९९२: ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर - भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक
१९९१: पद्मराजन - भारतीय दिग्दर्शक आणि लेखक (जन्म: २३ मे १९२५)
१९८९: साल्वादोर दाली - स्पॅनिश चित्रकार (जन्म: ११ मे १९०४)
१९८८: चार्ल्स ग्लेन किंग - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक (जन्म: २२ ऑक्टोबर १८९६)
१९७७: टूट्स शोर - टुट्स शोर्स रेस्टॉरंटचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (जन्म: ६ मे १९०३)
१९५९: विठ्ठल नारायण चंदावरकर - शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित
१९३१: ऍना पाव्हलोव्हा - द डाइंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेल्या रशियन बॅलेरिना (जन्म: १२ फेब्रुवारी १८८१)
१९१९: राम गणेश गडकरी - नाटककार, कवी व विनोदी लेखक (जन्म: २६ मे १८८५)
१८२०: प्रिन्स एडवर्ड - ड्यूक ऑफ केंट आणि स्ट्रेथर्न (जन्म: २ नोव्हेंबर १७६७)
१८०६: विल्यम पिट द यंगर - युनायटेड किंगडमचे पंतप्रधान (जन्म: २८ मे १७५९)
१८०३: आर्थर गिनीज - गिनीजचे संस्थापक, आयरिश ब्रुअर (जन्म: २४ सप्टेंबर १७२५)
१६६४: शहाजी राजे भोसले - यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती (जन्म: १८ मार्च १५९४)
१५६७: जियाजिंग सम्राट - चीनचे सम्राट (जन्म: १६ सप्टेंबर १५०७)
१२९७: हेनॉटचे फ्लोरेंट - आचारचे राजकुमार
१२५२: इसाबेला - आर्मेनियाच्या राणी (जन्म: २५ जानेवारी १२१७)
१००२: ओटो (तिसरा) - पवित्र रोमन सम्राट


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024