ठळक गोष्टी
-
निधन - ६ नोव्हेंबर २००२ — वसंत कृष्ण वैद्य — स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे
-
सुविचार — माणसाला स्वतःच्या दोषाची जाणीव होते हे त्याच्या शहाणपणाचे पहिले लक्षण आहे (लेखक: अर्नेस्ट रुदरफोर्ड — जन्म: ३० ऑगस्ट १८७१ | निधन: १९ ऑक्टोबर १९३७)
-
घटना - ६ नोव्हेंबर १९५४ — मुंबई वीज मंडळ — मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
-
सुविचार — शीला शिवाय जर शिकले सवरलेले लोक निर्माण होऊ लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे (लेखक: अज्ञात)
-
सुविचार — प्रत्येकासमोर आपले अंतकरण उघडे करू नये नाहीतर सारेच हातातून जाते (लेखक: सिसेरो)
-
घटना - ६ नोव्हेंबर १८६० — अब्राहम लिंकन — अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२८ मे जन्म
-
१९५८: गौतम शोम (सीनियर) — भारतीय क्रिकेट खेळाडू
-
१९४६: के. सच्चिदानंदन — भारतीय कवी आणि समीक्षक
-
१९२३: एन. टी. रामाराव — आंध्रप्रदेशचे १०वे मुख्यमंत्री
-
१९२१: पं. दत्तात्रय पलुसकर — शास्त्रीय गायक
-
१९०८: इयान फ्लेमिंग — दुसऱ्या महायुध्दातील गुप्तहेर आणि जेम्स बाँडचे जनक
-
१९०७: नानासाहेब पुरोहित — स्वातंत्र्यसेनानी, रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक
-
१८८३: विनायक दामोदर सावरकर — भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर
-
१७५९: विल्यम पिट द यंगर — युनायटेड किंगडमचे पंतप्रधान
-
१६६०: जॉर्ज (पहिला) — इंग्लंडचा राजा