१८ जानेवारी निधन
-
४७४: लिओ आय — बायझंटाईन सम्राट
-
२०१५: बेबी शकुंतला — अभिनेत्री
-
२०१५: टोनी वेर्ना — इन्स्टंट रीप्लेचे संशोधक, अमेरिकन दिग्दर्शक आणि निर्माते
-
२००३: हरिवंशराय बच्चन — भारतीय हिंदी साहित्यिक आणि कवी — पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
-
१९९६: एन. टी. रामाराव — आंध्रप्रदेशचे १०वे मुख्यमंत्री
-
१९९५: अॅडॉल्फ बुटेनँड — जर्मन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
-
१९८३: आत्माराम रावजी भट — भारतीय कृतिशील विचारवंत — पद्मश्री
-
१९७१: बॅरीस्टर नाथ पै — भारीतय वकील आणि संसद सदस्य
-
१९६५: पी. जीवनंधम — भारतीय वकील आणि राजकारणी
-
१९५६: कॉन्स्टँटिन पॅट्स — एस्टोनिया देशाचे पहिले अध्यक्ष
-
१९५५: हसन मंटो — भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि पटकथालेखक सादत
-
१९४७: कुंदनलाल सैगल — भारतीय अभिनेते आणि गायक
-
१९३६: रुडयार्ड किपलिंग — ब्रिटिश लेखक — नोबेल पुरस्कार
-
१८९६: चार्ल्स फ्लोकेट — फ्रान्स देशाचे ५५वे पंतप्रधान
-
१८६९: बर्टलान झेमेरे — हंगेरी देशाचे ३रे पंतप्रधान, कवी आणि राजकारणी
-
१८६२: जॉन टायलर — अमेरिका देशाचे १०वे राष्ट्राध्यक्ष
-
१६७७: जॅन व्हॅन रिबेक — केपटाऊन शहराचे संस्थापक
-
१४११: मोरावियाचे जोब्सत — रोमन राजा
-
१२५३: राजा हेन्री (पहिला) — सायप्रसचे राजा