८ डिसेंबर - दिनविशेष


८ डिसेंबर घटना

२०१६: इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.
२००४: ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.
१९८५: सार्क परिषदेची स्थापना.
१९७१: भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर हल्ला केला.
१९५५: युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.

पुढे वाचा..८ डिसेंबर जन्म

१९८२: मिताली राज - भारतीय क्रिकेटपटू, आणि सगळ्यात जास्त रनस् करणाऱ्या - पद्मश्री,मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुना पुरस्कार
१९५१: रिचर्ड डेसमंड - नोर्थेन अंड शेलचे संस्थापक
१९४४: शर्मिला टागोर - भारतीय अभिनेत्री - पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९४२: हेमंत कानिटकर - भारतीय क्रिकेटपटू
१९३५: धर्मेंद्र - भारतीय अभिनेते, राजकीय नेते - पद्म भूषण

पुढे वाचा..८ डिसेंबर निधन

२०१६: जॉन ग्लेन - अमेरिकन मरीन कॉर्प्स एव्हिएटर, अंतराळवीर, पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारे पहिले अमेरिकन व्यक्ती (जन्म: १८ जुलै १९२१)
२०१३: जॉन कॉर्नफॉथ - ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९१७)
१९८४: रॉबर्ट जे मॅथ्यूज - अमेरिकन निओ-नाझी कार्यकर्ते आणि द ऑर्डर संघटनेचे नेते (जन्म: १६ जानेवारी १९५३)
१९७८: गोल्डा मायर - इस्रायलच्या ४थ्या व पहिल्या महिला पंतप्रधान (जन्म: ३ मे १८९८)

पुढे वाचा..मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024