१४ मार्च - दिनविशेष
२०१०:
ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.
२००१:
व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
२०००:
कलकत्ता येथील टेक्
निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
१९६७:
अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडीपार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी येथे हलविण्यात आले.
१९५४:
दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.
पुढे वाचा..
१९७४:
साधना सरगम - पार्श्वागायिका - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९७४:
रोहित शेट्टी - भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर
१९७२:
इरोम चानू शर्मिला - भारतीय कवी
१९६३:
ब्रूस रीड - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९६१:
उमेश कट्टी - भारतीय राजकारणी, कर्नाटकचे आमदार (निधन:
६ सप्टेंबर २०२२)
पुढे वाचा..
२०२२:
स्टीव्ह विल्हाइट - अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, GIF इमेज फॉरमॅटचे निर्माते (जन्म:
३ मार्च १९४८)
२०१०:
विंदा करंदीकर - श्रेष्ठ कवी - साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म:
२३ ऑगस्ट १९१८)
२००३:
सुरेश भट - भारतीय कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार (जन्म:
१५ एप्रिल १९३२)
१९९८:
दादा कोंडके - अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक (जन्म:
८ ऑगस्ट १९३२)
१९९५:
विल्यम आल्फ्रेड फॉलर - अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ आणि खगोलभौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म:
९ ऑगस्ट १९११)
पुढे वाचा..