१८ एप्रिल निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन

२००२: थोर हेअरडल - नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक (जन्म: ६ ऑक्टोबर १९१४)
२००२: शरद दिघे - महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष
१९९९: रघूबीर सिंह - भारतीय छायाचित्रकार - पद्मश्री (जन्म: २२ ऑक्टोबर १९४२)
१९९५: अण्णा लक्ष्मण दाते - पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्रज्ञ
१९७२: पांडुरंग वामन काणे - भारतीय भारतशास्त्रज्ञ आणि संस्कृत विद्वान - भारतरत्न (जन्म: ७ मे १८८०)
१९६६: स्वामी कुवलयानंद - योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ (जन्म: ३० ऑगस्ट १८८३)
१९५५: अल्बर्ट आईनस्टाईन - जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: १४ मार्च १८७९)
१८९८: दामोदर हरी चापेकर - महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी (जन्म: २४ जून १८६९)
१८५९: तात्या टोपे - स्वातंत्रवीर सेनापती (जन्म: १६ फेब्रुवारी १८१४)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024