६ ऑक्टोबर जन्म - दिनविशेष


१९७८: लिऊ यांग - अंतराळात जाणाऱ्या पहिल्या चिनी महिला
१९७२: सलील कुलकर्णी - भारतीय संगीतकार
१९४६: टोनी ग्रेग - इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक (निधन: २९ डिसेंबर २०१२)
१९४६: विनोद खन्ना - भारतीय अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार - दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: २७ एप्रिल २०१७)
१९४३: डॉ. रत्नाकर मंचरकर - भारतीय संत साहित्याचे गाढे अभ्यासक (निधन: २० फेब्रुवारी २०१२)
१९४१: पॉल पोफम - अमेरिकन सैनिक आणि कार्यकर्ता, गे मेन्स हेल्थ क्रायसिसचे सहसंस्थापक (निधन: ७ मे १९८७)
१९३३: राजकुमार मुकर्रम जाह - हैदराबादचे ८वे निजाम (निधन: १५ जानेवारी २०२३)
१९३१: रिकार्डो जियाकोनी - इटालियनअमेरिकन खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: ९ डिसेंबर २०१८)
१९३१: निलंबर देव शर्मा - भारतीय डोंगरी भाषेतील साहित्याबद्दल इंग्रजीतील पहिले प्रकाशन केलेले लेखक - पद्मश्री (निधन: २३ जून २०२०)
१९३०: हाफेज अलअसद - सीरिया देशाचे २०वे राष्ट्राध्यक्ष (निधन: १० जून २०००)
१९३०: भजन लाल - भारतीय राजकारणी, हरियाणाचे ६वे मुख्यमंत्री (निधन: ३ जून २०११)
१९३०: रिची बेनो - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक
१९३०: केदार सिंग फोनिया - भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे आमदार (निधन: १४ ऑक्टोबर २०२२)
१९१४: थोर हेअरडल - नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक (निधन: १८ एप्रिल २००२)
१९१३: वामन कांत - भारतीय कवी (निधन: ८ सप्टेंबर १९९१)
१९१२: एच. जे. अर्णीकर - भारतीय अणूरसायनशास्त्रज्ञ (निधन: २२ नोव्हेंबर २०००)
१९०३: अर्नेस्ट वॉल्टन - आयरिश भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: २५ जून १९९५)
१८९३: मेघनाद साहा - भारतीय बंगाली खगोल भौतिकशास्त्रज्ञ, राजकारणी (निधन: १६ फेब्रुवारी १९५६)
१८८७: ले कॉर्बुझियर - स्विसफ्रेंच वास्तुविशारद आणि चित्रकार, फिलिप्स पॅव्हेलियन आणि सेंटपियरे, फर्मिनीचे रचनाकार (निधन: २७ ऑगस्ट १९६५)
१८६६: रेगिनाल्ड फेसेनडेन - कॅनेडियन-अमेरिकन शोधक, रेडिओ टेलेफोनीचे संस्थोधक (निधन: २२ जुलै १९३२)
१७७९: माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन - स्कॉटिश मुत्सद्दी, मुंबई प्रांताचे गवर्नर (निधन: २० नोव्हेंबर १८५९)
१७३२: जॉन ब्रॉडवुड - स्कॉटिश उद्योगपती, जॉन ब्रॉडवुड आणि सन्सचे सहसंस्थापक (निधन: १७ जुलै १८१२)
१७२९: सारा क्रॉसबी - इंग्रजी उपदेशक, पहिल्या महिला मेथोडिस्ट उपदेशक (निधन: २९ ऑक्टोबर १८०४)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024