६ ऑक्टोबर निधन
-
८७७: चार्ल्स द बाल्ड — पवित्र रोमन सम्राट
-
२०१७: डेव्हिड मार्क्स — ब्रिटिश आर्किटेक्ट, लंडन आयचे रचनाकार
-
२०१५: अरपॅड गॉन्कझ — हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष
-
२०१२: बी. सत्य नारायण रेड्डी — भारतीय वकील आणि राजकारणी, पश्चिम बंगालचे १९वे राज्यपाल
-
२०१२: चाडली बेंडजेडीड — अल्जेरिया देशाचे ३रे अध्यक्ष
-
२००७: लक्ष्मी मल सिंघवी — भारतीय कायदेपंडित, विद्वान आणि मुत्सद्दी — पद्म भूषण
-
२००७: बाबासाहेब भोसले — महाराष्ट्राचे ९वे मुख्यमंत्री, वकील आणि राजकारणी
-
१९८१: अन्वर सादात — इजिप्तचे ३रे राष्ट्राध्यक्ष — नोबेल पुरस्कार
-
१९७९: दत्तो वामन पोतदार — भारतीय इतिहासकार, लेखक, वक्ते — पद्म विभूषण
-
१९७६: जॉनी मर्सर — अमेरिकन गायक, कॅपिटल रेकॉर्ड्सचे सहसंस्थापक
-
१९७४: व्ही. के. कृष्ण मेनन — भारतीय राजकारणी, संरक्षणमंत्री — पद्म विभूषण
-
१९७१: जयकिशन पांचाळ — भारतीय संगीतकार, शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार
-
१९५१: विल केलॉग — अमेरिकन उद्योगपती, केलॉग्स कंपनीचे संस्थापक
-
१९५१: ओटो फ्रिट्झ मेयरहोफ — जर्मन-अमेरिकन चिकित्सक आणि बायोकेमिस्ट — नोबेल पुरस्कार
-
१९२३: दामत फिरिद पाशा — ऑट्टोमन साम्राज्याचे २८५ वे ग्रँड व्हिजियर
-
१९१२: ऑगस्टे बेरनार्ट — बेल्जियम देशाचे १४वे पंतप्रधान — नोबेल पुरस्कार
-
१८९२: लॉर्ड टेनिसन — इंग्लिश कवी
-
१८८३: डक डक — व्हिएतनामी सम्राट
-
१८२५: एलि व्हिटने — अमेरिकन शोधक, कापूस जिन मशीनचे निर्माते
-
१८१९: चार्ल्स इमॅन्युएल IV — सार्डिनियाचे राजा
-
१६६१: गुरु हर राय — ७वे शीख गुरु
-
१६६१: गुरू हर राय — शीख धर्माचे ७वे गुरु
-
१६४४: फ्रान्सची एलिझाबेथ — स्पेन आणि पोर्तुगालची राणी
-
१५५३: शाहजादे मुस्तफा — ऑट्टोमन राजपुत्र
-
१४१३: डेविट आय — इथिओपियाचा सम्राट
-
१३९८: जेओंग डोजेऑन — कोरियाचे पंतप्रधान
-
११०१: कोलोनचा ब्रुनो — जर्मन भिक्षू, कार्थुशियन ऑर्डरचे संस्थापक
-
१०१४: सॅम्युअल — बल्गेरियन साम्राज्याचा झार
-
०८६९: रमेन्टरुडे च्या ऑर्लेअन्स — फ्रँकिश राणी
-
०४०४: एलिया युडोक्सिया — बायजेन्टाईन सम्राज्ञी
-
००२३ इ.स: वांग मंग — झिन राजवंशाचा सम्राट