२२ नोव्हेंबर जन्म - दिनविशेष


१९८०: शॉन फॅनिंग - नेपस्टरचे संस्थापक
१९७०: कर्णधारमार्वन अट्टापट्टू - श्रीलंकन क्रिकेटपटू
१९६८: रासमुस लेर्दोर्फ - पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते
१९६७: बोरिस बेकर - टेनिसपटू
१९४८: सरोज खान - हिंदी चित्रपटसृष्टीतील नृत्य कोरियोग्राफर - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: ३ जुलै २०२०)
१९४३: बिली जीन किंग - अमेरिकन लॉनटेनिस पटू
१९३९: मुलामसिंह यादव - उत्तर प्रदेशचे १५वे मुख्यमंत्री (निधन: १० ऑक्टोबर २०२२)
१९२६: आर्थर जोन्स - मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक (निधन: २८ ऑगस्ट २००७)
१९२२: त्र्यं. वि. सरदेशमुख - साहित्यिक
१९१५: किशोर साहू - चित्रपट अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक (निधन: २२ ऑगस्ट १९८०)
१९१३: लक्ष्मीकांत झा - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ (निधन: १६ जानेवारी १९८८)
१९०९: दादासाहेब पोतनीस - स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार (निधन: २७ ऑगस्ट १९९८)
१८९८: विली पोस्ट - अमेरिकन वैमानिक आणि जगाची परिक्रमा एकट्याने उड्डाण करणारे पहिले वैमानिक. (निधन: १५ ऑगस्ट १९३५)
१८९०: चार्ल्स द गॉल - फ्रेंच राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती (निधन: ९ नोव्हेंबर १९७०)
१८८५: हिराबाई पेडणेकर - भारतीय पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार (निधन: १८ ऑक्टोबर १९५१)
१८८०: केशव लक्ष्मण दफ्तरी - भारतीय ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि विचारवंत (निधन: १९ फेब्रुवारी १९५६)
१८७७: जोन गॅम्पर - बार्सिलोना फुटबॉल क्लबचे स्थापक (निधन: ३० जुलै १९३०)
१८६९: आंद्रे गिडे - फ्रेंच कादंबरीकार, निबंधकार आणि नाटककार - नोबेल पारितोषिक (निधन: १९ फेब्रुवारी १९५१)
१८०८: थॉमस कूक - पर्यटन व्यवस्थापक (निधन: १८ जुलै १८९२)
१६०२: फ्रान्सची एलिझाबेथ - स्पेन आणि पोर्तुगालची राणी (निधन: ६ ऑक्टोबर १६४४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024