२७ ऑगस्ट निधन - दिनविशेष


२०२१: एडमंड एच. फिशर - स्विस-अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म: ६ एप्रिल १९२०)
२०२०: अरुणाचलम लक्ष्मणन - भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (जन्म: २२ मार्च १९४२)
२००६: हृषिकेश मुखर्जी - भारतीय चित्रपट दिग्दर्शक - पद्म विभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: ३० सप्टेंबर १९२२)
२०००: मनोरमा वागळे - रंगभूमी, चित्रपट मालिकांतील अभिनेत्री
१९९८: दादासाहेब पोतनीस - स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार (जन्म: २२ नोव्हेंबर १९०९)
१९९५: मधू मेहता - भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते
१९७९: व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन - भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (जन्म: २५ जून १९००)
१९७६: मुकेश - हिंदी चित्रपट पार्श्वगायक - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: २२ जुलै १९२३)
१९६५: ले कॉर्बुझियर - स्विसफ्रेंच वास्तुविशारद आणि चित्रकार, फिलिप्स पॅव्हेलियन आणि सेंटपियरे, फर्मिनीचे रचनाकार (जन्म: ६ ऑक्टोबर १८८७)
१९५५: जगन्नाथ रघुनाथ आजगावकर - संतचरित्रकार (जन्म: १६ ऑगस्ट १८७९)
१८७५: विलियम चॅपमन राल्स्टन - बॅंक ऑफ कॅलिफोर्नियाचे संस्थापक (जन्म: १२ जानेवारी १८२६)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024