३ मार्च - दिनविशेष
- जागतिक वन्यजीव दिन
- जागतिक श्रवण दिवस
२०१७:
निन्टेन्डो स्विच - जगभरात विक्रीसाठी सुरु झाले.
२०१५:
जागतिक वन्यजीव दिन - २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
२००५:
स्टीव्ह फॉसेट - यांनी ग्लोबल फायर या फुग्यातून पॅसिफिक महासागर एकट्याने उड्डाण करून न थांबता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
२००५:
मार्गारेट विल्सन - यांची न्यूझीलंड हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षपदी निवड झाली. कोणत्याही देशाच्या सर्व सर्वोच्च राजकीय कार्यालयांमध्ये महिलांची नियुक्ती झाल्याची पहिली घटना.
१९८६:
ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ - ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.
पुढे वाचा..
१९८७ / १९८९:
श्रद्धा कपूर - भारतीय अभिनेत्री, गायिका आणि डिझायनर
१९७७:
अभिजित कुंटे - भारताचे ४थे ग्रँडमास्टर
१९७३:
झेवियर बेटेल - लक्झेंबर्ग देशाचे पंतप्रधान
१९७०:
इंझमाम उल हक - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९६७:
शंकर महादेवन - भारतीय गायक आणि संगीतकार - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
पुढे वाचा..
२०१७:
रेने प्रिव्हल - हैती देशाचे ५२वे अध्यक्ष (जन्म:
१७ जानेवारी १९४३)
२००२:
जी. एम. सी. बालयोगी - भारतीय वकील आणि राजकारणी, लोकसभेचे १२वे अध्यक्ष (जन्म:
१ ऑक्टोबर १९५१)
२०००:
रंजना देशमुख - भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री
१९९९:
गेरहार्ड हर्झबर्ग - जर्मन-कॅनेडियन रसायनशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (जन्म:
२५ डिसेंबर १९०४)
१९९५:
पं. निखील घोष - भारतीय तबलावादक
पुढे वाचा..