२८ एप्रिल - दिनविशेष


२८ एप्रिल घटना

२००३: ऍपल कम्प्यूटर इन्क. ने आयट्यून्स स्टोअर प्रकाशित केले.
२००१: डेनिस टिटो हे पैसे देउन अंतराळात प्रवास करणारे पहिला अंतराळ प्रवासी झाले.
१९६९: चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
१९२०: अझरबैजान यांचा सोविएत युनियनमधे समावेश झाला.
१९१६: होम रुल लीगची स्थापना झाली.

पुढे वाचा..२८ एप्रिल जन्म

३२: ओथो - रोमन सम्राट (निधन: १६ एप्रिल ६९)
१९७५: चार्ल्स स्टर्ट - भारतीय-इंग्रजी वनस्पतिशास्त्रज्ञ आणि संशोधक (निधन: १६ जून १८६९)
१९६८: अँडी फ्लॉवर - झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू
१९३६: जटू लाहिरी - भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे आमदार (निधन: १६ फेब्रुवारी २०२३)
१९३१: मधु मंगेश कर्णिक - लेखक

पुढे वाचा..२८ एप्रिल निधन

१९९८: रमाकांत देसाई - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: २० जून १९३९)
१९९२: विनायक कृष्ण गोकाक - कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ - ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: ९ ऑगस्ट १९०९)
१९७८: मोहम्मद दाऊद खान - अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष (जन्म: १८ जुलै १९०९)
१९४५: बेनिटो मुसोलिनी - इटलीचे हुकूमशहा (जन्म: २९ जुलै १८८३)
१९२७: ली डझाओ - चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सह-संस्थापक (जन्म: २९ ऑक्टोबर १८८९)

पुढे वाचा..मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024