२० जून जन्म - दिनविशेष


१९७२: पारस म्हांब्रे - भारतीय क्रिकेटपटू
१९५८: द्रौपदी मुर्मू - भारताच्या १५व्या राष्टपती, तसेच पहिल्या आदिवासी, सर्वात तरुण आणि दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्षा
१९५४: ऍलन लॅम्ब - इंग्लिश क्रिकेटपटू
१९५२: विक्रम सेठ - भारतीय लेखक आणि कवी - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
१९४८: लुडविग स्कॉटी - नौरूचे राष्ट्राध्यक्ष
१९४६: जनाना गुस्माव - पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष
१९४३: सुबिमल मिश्रा - भारतीय कादंबरीकार (निधन: ८ फेब्रुवारी २०२३)
१९३९: रमाकांत देसाई - भारतीय क्रिकेटपटू (निधन: २८ एप्रिल १९९८)
१९२०: मनमोहन अधिकारी - लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते (निधन: २६ एप्रिल १९९९)
१९१५: टेरेन्स यंग - चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार (निधन: ७ सप्टेंबर १९९४)
१८६९: लक्ष्मणराव किर्लोस्कर - किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक (निधन: २६ सप्टेंबर १९५६)
१८६१: फ्रेडरिक गौलँड हॉपकिन्स - इंग्रजी बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: १६ मे १९४७)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024