६ फेब्रुवारी - दिनविशेष
१९६८:
फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
१९५९:
जॅक किल्बी यांनी इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.
१९५२:
इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा)निधन झाले आणि एलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली.
१९४२:
दुसरे महायुद्ध इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.
१९३२:
प्रभातचा अयोध्येचा राजा हा बोलपट मुंबईच्या कृष्णा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
पुढे वाचा..
१९८३:
श्रीशांत - क्रिकेटपटू
१९५२:
डॉ. रिक चार्ल्सवर्थ - ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी
१९४५:
बॉब मार्ली - जमैकन संगीतकार (निधन:
११ मे १९८१)
१९१५:
कवी प्रदीप - आधुनिक राष्ट्रकवी - दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन:
११ डिसेंबर १९९८)
१९१२:
एव्हा ब्राउन - ऍडोल्फ हिटलर यांची सोबतीण (निधन:
३० एप्रिल १९४५)
पुढे वाचा..
२०२३:
बी. के. एस. वर्मा - भारतीय चित्रकार (जन्म:
५ सप्टेंबर १९४८)
२०२२:
लता मंगेशकर - भारतीय जगप्रसिद्ध पार्श्वगायिका - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म:
२८ सप्टेंबर १९२९)
२००२:
मॅक्स पेरुत्झ - ऑस्ट्रियन-इंग्रजी जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म:
१९ मे १९१४)
२००१:
बॅ. विठ्ठलराव गाडगीळ - केंद्रीय नभोवाणी मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते
१९९३:
आर्थर एशे - विम्बल्डन, यूस ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारे पहिले कृष्णवर्णीय, अमेरिकन टेनिस खेळाडू (जन्म:
१० जुलै १९४३)
पुढे वाचा..