११ डिसेंबर निधन
-
२०१५: मूर्तिकारहेमा उपाध्याय — भारतीय चित्रकार आणि
-
२०१३: शेख मुसा शरीफी — भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान
-
२००४: एम. एस. सुब्बुलक्ष्मी — भारतीय शास्त्रीय गायिका — भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण
-
२००३: राम किशोर शुक्ला — भारतीय वकील आणि राजकारणी
-
२००२: नानाभॉय पालखीवाला — कायदेपंडित आणि अर्थतज्ञ
-
२००१: मेन्झा चोना — झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान
-
२००१: रामचंद्र दांडेकर — भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
-
२०००: सुहरावर्दी इकामुल्ला — भारतीय-पाकिस्तानी राजकारणी
-
२०००: शाइस्ता सुहरावर्दी इक्रामुल्ला — भारतीय-पाकिस्तानी राजकारणी आणि मुत्सद्दी
-
१९९८: कवी प्रदीप — आधुनिक राष्ट्रकवी — दादासाहेब फाळके पुरस्कार
-
१९८७: जी. ए. कुळकर्णी — लेखक — साहित्य अकादमी पुरस्कार
-
१९७८: व्हिन्सेंट डु विग्नॉड — अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक — नोबेल पारितोषिक
-
१९७१: मॉरिस मॅकडोनाल्ड — मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक
-
१७८३: रघुनाथराव पेशवा