१६ सप्टेंबर जन्म - दिनविशेष


१९८४: लुई रायर्ड - बिकीनिचे निर्माते (निधन: १६ सप्टेंबर १९८४)
१९५६: डेव्हिड कॉपरफिल्ड - अमेरिकन जादूगार
१९५४: संजोय बंदोपाध्याय - भारतीय सतारवादक
१९४२: ना. धों महानोर - निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी
१९३१: के.डी. अरुलप्रगासम - श्रीलंकन प्राणीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (निधन: ७ ऑगस्ट २००३)
१९३०: विजय किचलू - भारतीय शास्त्रीय गायक - पद्मश्री (निधन: १७ फेब्रुवारी २०२३)
१९२५: चार्ल्स हॉगे - आयर्लंडचे पंतप्रधान
१९२३: ली कुआन यी - सिंगापूरचे पहिले पंतप्रधान (निधन: २३ मार्च २०१५)
१९१६: एम. एस. सुब्बुलक्ष्मी - भारतीय शास्त्रीय गायिका - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण (निधन: ११ डिसेंबर २००४)
१९१६: रावसाहेब गोगटे - भारतीय उद्योगपती, गोगटे कंपनीचे संस्थापक (निधन: २६ फेब्रुवारी २०००)
१९१३: कमलाबाई ओगले - लेखिका (निधन: २० एप्रिल १९९९)
१९०७: वामनराव सडोलीकर - जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (निधन: २५ मार्च १९९१)
१८८८: डब्ल्यू ओ. बेंटले - बेंटले मोटर्स लिमिटेडचे संस्थापक (निधन: १३ ऑगस्ट १९७१)
१८५३: आल्ब्रेख्त कॉसेल - जर्मन डॉक्टर - नोबेल पुरस्कार
१५०७: जियाजिंग सम्राट - चीनचे सम्राट (निधन: २३ जानेवारी १५६७)
१३८६: हेन्री (पाचवा) - इंग्लंडचा राजा (निधन: ३१ ऑगस्ट १४२२)
१३८०: चार्ल्स (सहावा) - फ्रान्सचा राजा (निधन: २१ ऑक्टोबर १४२२)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024