७ ऑगस्ट - दिनविशेष


७ ऑगस्ट घटना

२०००: ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.
१९९८: अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.
१९९७: चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा व्हिट्टोरिओ डी सिका हा सन्मान जाहीर.
१९९१: जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी झाली.
१९९०: गल्फ युद्ध साठी पहिले अमेरिकन सैनिक सौदी अरेबियात पोहोचले.

पुढे वाचा..



७ ऑगस्ट जन्म

३१७: कॉन्स्टंटियस II - रोमन सम्राट (निधन: ३ नोव्हेंबर ०३६१)
१९६६: जिमी वेल्स - अमेरिकन-ब्रिटिश उद्योजक, विकिपीडियाचे सह-संस्थापक
१९४८: ग्रेग चॅपेल - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक
१९३६: डॉ. आनंद कर्वे - दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते
१९३३: एलिनॉर ऑस्ट्रॉम - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: १२ जून २०१२)

पुढे वाचा..



७ ऑगस्ट निधन

२०१८: एम. करुणानिधी - तामिळनाडू राज्याचे २रे मुख्यमंत्री आणि तमिळांचे प्रमुख नेते (जन्म: ३ जून १९२४)
२०१५: लुईस सुग्ज - अमेरिकन गोल्फर, LPGA चे सह-संस्थापक (जन्म: ७ सप्टेंबर १९२३)
२००७: अँगस टेट - न्यूझीलंडचे व्यावसायिक, टेट कम्युनिकेशन्सचे संस्थापक (जन्म: २२ जुलै १९१९)
२००३: के.डी. अरुलप्रगासम - श्रीलंकन प्राणीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (जन्म: १६ सप्टेंबर १९३१)
१९८७: कॅमिल चामून - लेबनॉन देशाचे ७वे अध्यक्ष (जन्म: ३ एप्रिल १९००)

पुढे वाचा..



डिसेंबर

सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024