सुविचार — मला वाटते देशाभिमान हा दानधर्मासारखा आहे त्याची सुरुवात घरापासून होते (लेखक: हेन्री जॉन्सन लिंकन)
सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)
घटना - ३१ ऑक्टोबर १८६४ — नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.
घटना - ३१ ऑक्टोबर १९२० — नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
सुविचार — यशस्वी माणूस होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नीतिमान माणूस होण्याचा प्रयत्न करा (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
घटना - ३१ ऑक्टोबर १८७६ — भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार.

२०००:— ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.
१९९८:— अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.
१९९७:— चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा व्हिट्टोरिओ डी सिका हा सन्मान जाहीर.
१९९१:— जमिनीवरुन हवेत मारा करणार्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्यांदा यशस्वी चाचणी झाली.
१९९०:— गल्फ युद्ध साठी पहिले अमेरिकन सैनिक सौदी अरेबियात पोहोचले.
१९८७:— अमेरिका ते सोव्हिएत संघ पोहून पार करणारे लिन कॉक्स हे पहिले व्यक्ती बनले.
१९८५:— जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून ताकाओ दोई, मोमोरू मोहरी आणि चीकी मुकाई यांची निवड केली गेली.
१९८१:— सलग १२८ वर्षे प्रकाशित झाल्यावर द वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद पडले.
१९४७:— थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या कॉन टिकी या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.

१९४२:— दुसरे महायुद्ध प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनाल येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसऱ्याया महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.
१७८९:— अमेरिकेच्या सरकारी युद्ध विभागाची स्थापना झाली.