७ ऑगस्ट जन्म - दिनविशेष


३१७: कॉन्स्टंटियस II - रोमन सम्राट (निधन: ३ नोव्हेंबर ०३६१)
१९६६: जिमी वेल्स - अमेरिकन-ब्रिटिश उद्योजक, विकिपीडियाचे सह-संस्थापक
१९४८: ग्रेग चॅपेल - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक
१९३६: डॉ. आनंद कर्वे - दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते
१९३३: एलिनॉर ऑस्ट्रॉम - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: १२ जून २०१२)
१९२८: ओवेन लुडर - इंग्रजी वास्तुविशारद, ट्रायकॉर्न सेंटर आणि ट्रिनिटी स्क्वेअरचे रचनाकार (निधन: ८ ऑक्टोबर २०२१)
१९२५: एम. एस. स्वामीनाथन - भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
१९२४: केनेथ केंडल - भारतीय-इंग्रजी पत्रकार आणि अभिनेते (निधन: १४ डिसेंबर २०१२)
१९१२: केशवराव कृष्णराव दाते - हृदयरोगतज्ञ - पद्म भूषण
१९०४: राल्फ बनचे - अमेरिकन राजकीय शास्त्रज्ञ, शैक्षणिक आणि मुत्सद्दी - नोबेल पारितोषिक (निधन: ९ डिसेंबर १९७१)
१८७६: माता हारी - पहिल्या महायुद्धात गाजलेल्या डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर (निधन: १५ ऑक्टोबर १९१७)
१८७१: अवनींद्रनाथ टागोर - भारतीय जलरंगचित्रकार (निधन: ५ डिसेंबर १९५१)
१७५१: फ्रेडरिका सोफिया विल्हेल्मिना - प्रशियाची विल्हेल्मिना (निधन: ९ जून १८२०)
१७०२: मुहम्मद शाह - भारतातील मुघल सम्राट (निधन: २६ एप्रिल १७४८)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024