३ नोव्हेंबर निधन
-
२०२२: जी. एस. वरदाचारी — भारतीय चित्रपट समीक्षक आणि पत्रकार
-
२०२२: इम्रान खान — पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अयशस्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात त्याचा जीव वाचला.
-
२०१४: सदाशिव अमरापूरकर — भारतीय अभिनेते
-
२०१२: कैलाशपती मिश्रा — भारतीय राजकारणी, गुजरातचे १५वे राज्यपाल
-
२०००: गिरी देशिंगकर — भारतीय चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक
-
१९९८: बॉब केन — अमेरिकन कॉमिक बुक लेखक, बॅटमॅन पत्राचे निर्माते
-
१९९८: आर. सी. हिरेमठ — भारतीय कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू
-
१९९६: जीन-बेडेल बोकासा — मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकचे २रे अध्यक्ष
-
१९९२: प्रेम नाथ — भारतीय अभिनेते
-
१९९०: मामोहन कृष्ण — भारतीय अभिनेते
-
१९७५: ताजुद्दीन अहमद — बांगलादेशचे पहिले पंतप्रधान
-
१८९०: ओरिचिक ओशेनेबेविन — स्विस नॅशनल कौन्सिलचे पहिले अध्यक्ष
-
१८१९: अनंत फांदी — भारतीय शाहीर
-
०३६१: कॉन्स्टंटियस II — रोमन सम्राट