१३ मार्च - दिनविशेष
२००७:
वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उदघाटन झाले.
२००३:
मुंबई शहरातील लोकल रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले.
१९९९:
कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले.
१९९७:
मदर तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली.
१९४०:
अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.
पुढे वाचा..
१९३८:
तोचीनौमी तेरुयोशी - ४९वे योकोझुना जपानी सुमो
१९२६:
रविन्द्र पिंगे - ललित लेखक (निधन:
१७ ऑक्टोबर २००८)
१९२६:
कार्लोस रॉबर्टो रीना - होंडुरास देशाचे अध्यक्ष, होंडुराचे वकील आणि राजकारणी (निधन:
१९ ऑगस्ट २००३)
१९१४:
लेफ्टनंट एडवर्ड ओ'हेअर - अमेरिकन नौदल वैमानिक, दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेचे पहिले फ्लाइंग ऐस (निधन:
२६ नोव्हेंबर १९४३)
१८९३:
डॉ. वासुदेव विष्णू मिराशी - महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक (निधन:
३ एप्रिल १९८५)
पुढे वाचा..
२००६:
रॉबर्ट सी बेकर - चिकन नुग्गेतचे निर्माते (जन्म:
२९ डिसेंबर १९२१)
२००४:
उस्ताद विलायत खान - सुप्रसिद्ध सतारवादक (जन्म:
२८ ऑगस्ट १९२८)
१९९७:
शीला इराणी - राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू
१९९६:
शफी इनामदार - अभिनेते व नाट्यनिर्माते (जन्म:
२३ ऑक्टोबर १९४५)
१९६९:
रँग्लर मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रेय - गणितशास्रज्ञ
पुढे वाचा..