२३ ऑक्टोबर - दिनविशेष
१९९७:
सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान.
१९७३:
संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
१९४४:
दुसरे महायुद्ध सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.
१८९०:
हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
१८५०:
अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.
पुढे वाचा..
१९७४:
अरविंद अडिगा - भारतीय पत्रकार आणि लेखक
१९४५:
शफी इनामदार - अभिनेते व नाट्यनिर्माते (निधन:
१३ मार्च १९९६)
१९४०:
पेले - ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू
१९३७:
देवेन वर्मा - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (निधन:
२ डिसेंबर २०१४)
१९२४:
पं. राम मराठे - संगीतकार, गायक व नट संगीतभूषण (निधन:
४ ऑक्टोबर १९८९)
पुढे वाचा..
२०१२:
सुनील गंगोपाध्याय - बंगाली कवी व कादंबरीकार (जन्म:
७ सप्टेंबर १९३४)
१९५७:
ख्रिश्चन डायर - ख्रिश्चन डायर एस. ए. चे संस्थापक (जन्म:
२१ जानेवारी १९०५)
१९४३:
वाकाशिमा गोंशिरो - २१वे योकोझुना, जपानी सुमो (जन्म:
१९ जानेवारी १८७६)
१९२१:
जॉन बॉईड डनलॉप - डनलॉप रबरचे संस्थापक (जन्म:
५ फेब्रुवारी १८४०)
१९१५:
डब्ल्यू. जी. ग्रेस - इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म:
१८ जुलै १८४८)
पुढे वाचा..