१९५५:पियुष पांडे— भारतीय जाहिरात व्यावसायिक आणि जागतिक स्तरावर मुख्य क्रिएटिव्ह ऑफिसर आणि ओगिल्वी कंपनीचे भारतातील कार्यकारी अध्यक्ष. त्यांना भारतीय जाहिरातींवर एक वेगळा स्वदेशी प्रभाव निर्माण करण्याचे श्रेय देखील दिले जाते. — पद्मश्री, एलआयए लेजेंड पुरस्कार
१९५५:पियूष पांडे— भारतीय जाहिरात क्षेत्रातील दिग्गज, ओगिल्वी इंडियाचे माजी प्रमुख
१९५४:रिचर्ड ऑस्टिन— वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू
१९४८:बी. के. एस. वर्मा— भारतीय चित्रकार
१९४६:फ्रेडी मर्क्युरी— मूळ भारतीय वंशाचा ब्रिटीश गायक व संगीतकार
१९४०:रॅक्वेल वेल्श— अमेरिकन अभिनेत्री
१९२९:अँड्रियन निकोलायेव— सोव्हियेत युनियनचे अंतराळवीर, मायक्रोग्रॅविटीमध्ये तरंगणारे पहिले व्यक्ती
१९२८:दमयंती जोशी— सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना — पद्मश्री
१९२०:लीलावती भागवत— बालसाहित्यिका
१९१०:फिरोझ पालिया— भारतीय क्रिकेट खेळाडू
१९०७:जे. पी. नाईक— शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एज्केशनचे संस्थापक
१९०७:जयंत पांडुरंग नाईक— शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन आणि नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगचे संस्थापक — पद्म भूषण
१८९५:अनंत काकबा प्रियोळकर— भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक
१८८८:डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन— भारताचे २रे राष्ट्रपती — भारतरत्न
१८७२:व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई— भारतीय वकील आणि राजकारणी