५ सप्टेंबर - दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन
- शिक्षक दिन
२०२२:
लुडिंग काउंटी भूकंप - लुडिंग काउंटी, सिचुआन, चीन मध्ये ६.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात किमान ६६ लोकांचे निधन तर किमान २५० जण जखमी झाले.
२००५:
इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे फ्लाईट ०९१ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.
२०००:
ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९८४:
एस. टी. एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.
१९७७:
व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
पुढे वाचा..
१९८६:
प्रग्यान ओझा - भारतीय क्रिकेटर
१९६७:
कविता महाजन - भारतीय लेखिका आणि अनुवादक (निधन:
२७ सप्टेंबर २०१८)
१९५४:
रिचर्ड ऑस्टिन - वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू
१९४८:
बी. के. एस. वर्मा - भारतीय चित्रकार (निधन:
६ फेब्रुवारी २०२३)
१९४६:
फ्रेडी मर्क्युरी - मूळ भारतीय वंशाचा ब्रिटीश गायक व संगीतकार
पुढे वाचा..
२०२०:
जॉनी बक्षी - भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते (जन्म:
२ जानेवारी १९३२)
२०१५:
आदेश श्रीवास्तव - भारतीय गायक-गीतकार (जन्म:
४ सप्टेंबर १९६४)
२०००:
रॉय फ्रेड्रिक्स - वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (जन्म:
११ नोव्हेंबर १९४२)
१९९७:
मदर तेरेसा - समाजसेविका, अल्बेनियन-भारतीय नन, मिशनरी, कॅथोलिक संत - भारतरत्न, नोबेल पुरस्कार (जन्म:
२६ ऑगस्ट १९१०)
१९९६:
बॅसिल सालदवदोर डिसोझा - भारतीय बिशप (जन्म:
२३ मे १९२६)
पुढे वाचा..