१९ मे - दिनविशेष
२०१८:
प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांचे लग्न सेंट जॉर्ज चॅपल, विंडसर येथे झाले.
२०००:
स्पेस शटल प्रोग्राम - अमेरिकेने स्पेस शटल अटलांटिस यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला पुन्हा सामान पुरवण्यासाठी STS-101 मिशनवर प्रक्षेपित केले.
१९९६:
स्पेस शटल प्रोग्राम - अमेरिकेने स्पेस शटल एंडेव्हर यान मिशन STS-77 साठी प्रक्षेपित केले .
१९७१:
मार्स प्रोब प्रोग्राम - सोव्हिएत युनियनने मार्स २ अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.
.
१९६३:
मार्टिन लूथर किंग जूनियर - यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र द न्यू यॉर्क पोस्ट संडे मॅगझीनने प्रकाशित केले.
पुढे वाचा..
१९७४:
नवाजुद्दीन सिद्दीकी - भारतीय अभिनेते - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९६४:
मुरली - तामिळ अभिनेते (निधन:
८ सप्टेंबर २०१०)
१९३८:
गिरीश कर्नाड - अभिनेते व दिग्दर्शक - ज्ञानपीठ पुरस्कार
१९३४:
रस्किन बाँड - भारतीय लेखक आणि कवी
१९२८:
कोलिन चॅपमन - लोटस कार कंपनीचे संस्थापक (निधन:
१६ डिसेंबर १९८२)
पुढे वाचा..
२००९:
रॉबर्ट एफ. फर्चगॉट - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म:
४ जून १९१६)
२००८:
विजय तेंडुलकर - भारतीय नाटककार, लेखक, पत्रकार व साहित्यिक - पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म:
६ जानेवारी १९२८)
२००४:
ई. के. नयनार - केरळचे ९वे मुख्यमंत्री (जन्म:
९ डिसेंबर १९१९)
१९९९:
प्रा. रमेश तेंडुलकर - काव्य आणि संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक
१९९७:
शंभू मित्रा - बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार (जन्म:
२२ ऑगस्ट १९१५)
पुढे वाचा..