१५ नोव्हेंबर निधन - दिनविशेष


२०२१: आर्यभट्ट - (जन्म: २९ जुलै १९२२)
२०२०: सौमित्र चट्टोपाध्याय - भारतीय बंगाली दिग्दर्शक, अभिनेते - पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: १९ जानेवारी १९३५)
२०१२: कृष्ण चंद्र पंत - भारतीय राजकारणी (जन्म: १० ऑगस्ट १९३१)
१९९६: डॉ. माधवराव सूर्याजी पवार - कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू
१९८२: विनोबा भावे - भूदान चळवळीचे प्रणेते - भारतरत्न, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: ११ सप्टेंबर १८९५)
१९४९: नारायण दत्तात्रय आपटे - महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी
१९४९: नथुराम गोडसे - भारतीय हिंदू राष्ट्रवादी (जन्म: १९ मे १९१०)
१७०६: ६वे दलाई लामा - सांग्यांग ग्यात्सो (जन्म: १ मार्च १६८३)
१६३०: योहान्स केप्लर - जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १५७१)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024