४ ऑक्टोबर - दिनविशेष

  • जागतिक अंतराळ सप्ताह
  • जागतिक प्राणी दिन

४ ऑक्टोबर घटना

२०२१: बब्बा वॉलेस - NASCAR प्रमुख शर्यत जिंकणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन ड्रायव्हर बनले.
२००६: विकिलिक्स - ज्युलियन असांज यांनी सुरु केले.
१९९२: रोम सामान्य शांतता करार - मोझांबिक देशातील १६ वर्षे चालू असणारे गृहयुद्ध संपले.
१९९१: अंटार्क्टिक करार - पर्यावरण संरक्षणाचा प्रोटोकॉल स्वाक्षरीसाठी खुला झाला.
१९८५: फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन - स्थापना झाली.

पुढे वाचा..



४ ऑक्टोबर जन्म

१९९७: रिषभ पंत - भारतीय क्रिकेटपटू
१९६१: काझुकी ताकाहाशी - जपानी लेखक आणि चित्रकार, युगीओहचे निर्माते (निधन: ४ जुलै २०२२)
१९४५: सेदापट्टी मुथिया - भारतीय राजकारणी, खासदार (निधन: २१ सप्टेंबर २०२२)
१९४२: जोहान्ना सिगुरर्डोत्तिर - आइसलँडचे राजकारणी, आइसलँड देशाचे २४वे पंतप्रधान
१९३८: कर्ट वुथ्रिच - स्विस रसायनशास्त्रज्ञ आणि जैवभौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार

पुढे वाचा..



४ ऑक्टोबर निधन

२०२२: शेखर जोशी - भारतीय लेखक (जन्म: १० सप्टेंबर १९३२)
२०१५: एडिडा नागेश्वर राव - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: २४ एप्रिल १९३४)
२०१४: जीनक्लॉड डुवालियर - हैती देशाचे ४१वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३ जुलै १९५१)
२०१३: जॉन क्लाउडस्लेथॉम्पसन - पाकिस्तानी-इंग्रजी कमांडर (जन्म: २३ मे १९२१)
२०१३: निकोलस ओरेस्को - अमेरिकन सार्जंट - मेडल ऑफ ऑनर विजेते (जन्म: १८ जानेवारी १९१७)

पुढे वाचा..



मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024